

P51600053296
maharera.maharashtra.gov.in
मुक्तांगण - मनसोक्त जगण्यासाठी ग्रीन होम्स
घर असं असावं की त्यातली प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कोपरा आपल्याला त्या घराची ओढ लावेल. असं ओढ लावणारं घर तयार होतं त्यातल्या आपल्या सदस्यांनी. जिथे घरातल्या प्रत्येकाला मिळतं अगदी मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. आम्ही वैष्णव कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तुमच्यासाठी अशीच ग्रीन होम्स असलेला 'मुक्तांगण' हा सस्टेनेबल लिव्हिंगला प्रोत्साहीत करणारा प्रकल्प घेऊन आलो आहोत. जिथे आहेत 2 बीएचके, 3 बीएचके आणि 4 बीएचकेचे प्रशस्त आणि मोकळे अपार्टमेंट्स. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या मनसोक्त जगणं अनुभवण्यासाठी.



पहिल्या 21 ग्राहकांसाठी बुकींगवर
ई बाईक फ्री*

कनेक्टिव् हिटीचं डिसीजन म्हणजे 'मुक्तांगण'
'मुक्तांगण' हा ग्रीन होम्सचा गृहप्रकल्प मोतीवाला कॉलेज समोर असून, नाशिक शहरातील अगदी प्राईम लोकेशन म्हणजे गंगापूर रोडची उत्तम कनेक्टिव्हिटी देतो. ज्यामुळे शहरातील प्रतिष्ठित शाळा - कॉलेज आणि हॉस्पिटल्स, बँका, हॉटेल्स, रिसॉर्ट, मंदिरांसह करमणुकीची अनेक ठिकाणे सुद्धा येथून अगदी हाकेच्या अंतरावर येतात. त्यामुळे जर भविष्याचा विचार करून कनेक्टिव्हिटीचं डिसीजन घ्यायचं असेल तर 'मुक्तांगण' हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल (IGBC) द्वारा
मुक्तांगण हा प्रकल्प ग्रीन होम्ससाठी
मानांकीत करण्यात आला आहे.



समाधानाचं डिसीजन म्हणजे 'मुक्तांगण'

12
मजले

रोड
फ्रंट

ग्रीन
होम्स

24 +
ॲमेनिटीज

प्राईम लोकेशन

सॅम्पल फ्लॅट रेडी
Top Amenities

Interested?
मनसोक्त जगण्याची तयारी आहे का?
तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे स्वप्नातील घर बुक करायचे असल्यास कृपया सोबतचा चौकशी फॉर्म भरा.
आनंदी जीवनशैलीच्या प्रवासाचं पहिलं पाऊल
फॉर्म का भरावा :
-
किंमत आणि ऑफर्सबद्दल जाणून घेण्यासाठी
-
प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी
-
साईट व्हिजीटची वेळ निश्चित करण्यासाठी
-
आमचे प्रतिनिधी लवकरचं आपल्याशी संपर्क साधतील